Plant Nutrition : वनस्पतींमधील अन्नद्रव्य, कार्ये, कमतरतेची लक्षणे

Plant Nutrition

<yoastmark class=

मुख्य अन्नद्रव्यापैंकी carben, हायड्रोजन व ऑक्सिजन ही द्रव्ये पिकांना (Plant Nutrition )फारच जास्त प्रमाणात लागतात परंतु वनस्पतिना या द्रव्यांची उणीव सहसा भासत नाही कारण त्यांचा पुरवठा जमिनीतील पाणी व हवा यातून सहजपणे होतो. जैविक क्रियेमध्ये या तिन्ही मूलभुत द्रव्यांना फार महत्व आहे. वनस्पतींच्या एकूण द्रव्यांनी व्यापलेला असतो. उर्जा निर्मितीचे कार्य या द्रव्यांशी निगडीत आहे.

नत्र, स्फुरद आणि पालाश ही मुख्य अन्नद्रव्येही पिकांना(Plant Nutrition ) मोठ्य प्रमाणात लागतात. जमिनीतील ओलाव्यामध्ये विद्राव्य असणारी तसे मातीच्या  कणांवर अधिशोषित असलेल्या या द्रव्यांचा वापर वनस्पतिं मुळाद्वारे होतो. जमिनीमधून या अन्नद्रव्यांचा होणारा पुरवठा साधारणपणे मध्यम ते कमी प्रमाणात असतो. म्हणून पिकांची गरज भागविण्यासाठी सेंद्रिय तसेच रासायनिक खतांचा वापर करावा लागतो.

[table id=1 /]

दुय्यम अन्नद्रव्य

दुय्यम अन्नद्रव्यांमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम व गंधक यांचा अंतर्भाव होतो आणि आवश्यक सूक्ष्मअन्नद्रव्ये यामध्ये लोह, जस्त, बोरॉन, मॅगेनीज, तांबे मॉलिब्डेनम, क्लोरीन आणि कोबाल्ट या आठ अन्नद्रव्यांचा अंतर्भाव होतो दुय्यम व सूक्ष्मअन्नद्रव्य पिकांना अनुक्रमे मध्यम आणि कमी प्रमाणात लागतात या अन्नद्रव्यांचा पुरवठा पिकांना जमिनीतून नैसर्गिकरित्या पुरेशा प्रमाणा होतो. तरीसुध्दा जास्त उत्पादन, वारंवार घेतली जाणारी पिके, यामुळे बऱ्याच सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता जाणवू लागली आहे. त्यामुळे त्यांच सेंद्रिय व रासायनिक खतामधून पुरवठा करणे गरजेचे अन्नद्रव्यांच्या व्यतिरि काही विशिष्ट सोडियम, निकेल, व्हॅनेडियम आणि सिल अन्नद्रव्यांच गरजही कमी प्रमाणात भासते.

deficiency in plant nutrient
deficiency in plant nutrient

[table id=2 /]

सर्वसाधारणपणे पिकामध्ये जलद गतीने फिरणारी अन्नद्रव्ये उदा. नत्र स्फुरद, पालाश,मॅग्नेशियम, जस्त आणि मोलिब्डेनम यांच्या कमतरतेची लक्ष प्रथम झाडाच्या किंवा फांदीच्या जुन्या पानावर दिसतात. त्याचप्रमाणे पिकामध्ये एका ठिकाणी जास्तवेळ स्थिर असणारी अन्नद्रव्ये उदा. sulphur, copper, iron, manganese and chlorine यांच्या कमतरतेची लक्षणे शेंड्याकडील भागात नवीन कोवळ्या पानावर दिसतात.

पिकामध्ये जलद गतीने फिरणाऱ्या अन्नद्रव्यांमध्ये नव्या पालवींवर कमतरता असल्यास खालील जुन्या पानातील ते अन्नद्रव्यांवर नव्या पानाकडे जाते त्यामुळे कमतरतेची लक्षणे नव्या पानाऐवजी जुन्या पानावर दिसतात. परंतू स्थिर अन्नद्रव्ये मात्र ताबडतोब नव्या पालवीकडे सरकू न शकल्यामुळे अन्नद्रव्यांची कमतरता जुन्या पानावर न दिसता प्रथम नव्या पानावर दिसते. वनस्पतिंच्या वाढीसाठी आवश्यक असणारी अन्नद्रव्ये वनस्पतिंमध्ये कमी पडतात तेव्हा त्या अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे थोड्या किंवा जास्त प्रमाणात पाने, देठ, फुले, फळे किंवा मुळ्या यांच्यावर दिसतात परिणामी वनस्पतिची वाढ आणि विकास थांबतो, वनस्पतीची रोगप्रतिकार शक्ती कमी होते, उत्पादनात मोठी घट येते.

हे पण वाचा 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top